ग्रामपंचायत सामुंडी

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

🌱गावामध्ये विविध उपक्रम राबवले आहेत

व्यायामशाळा सामुंडी (वर्ष २०२४ निधी ₹७,००,००० )

व्यायामशाळा धाडोशी ( वर्ष २०२४ निधी ₹७,००,००० )

स्मशानभूमी धाडोशी ( वर्ष २०२४ निधी ₹७,००,००० )