ग्रामपंचायत सामुंडी

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

ग्रामपंचायत माहिती

सामुंडी (धाडोशी, खाडेचीवाडी, झोलेवाडी) हे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक छोटं, पण समृद्ध गाव आहे. या गावाची एकूण लोकसंख्या १४१२ असून, गावाचा मुख्य व्यवसाय शेती, पशुपालन आणि लघुउद्योग आहे. गावातील पाणीपुरवठा विहीर आणि नळयोजनेद्वारे केला जातो. गावामध्ये विविध सणांचे आयोजन करण्यात येते, त्यामध्ये गणेशोत्सव, दिवाळी, पोळा आणि होळी यांचा समावेश आहे. या गावात पर्यटनासाठी गौतम ऋषी मंदिर आणि फेरीमार्ग हे मुख्य स्थळे आहेत. ग्रामपंचायतीचे कार्यकारी मंडळ २०२२-२०२७ साठी निवडले गेले आहे. या कार्यकारी मंडळात सरपंच श्री. अशोक रावजी गवारी, उपसरपंच श्री. प्रभाकर अंतू गारे आणि ग्रामसेवक श्रीमती. आशा भागवत जाधव यांची निवड झाली आहे. सदस्यांमध्ये श्री. गोरख लहानू गारे, सौ. मनीषा रमेश खाडे, सौ. मनीषा दत्तू खाडे, श्री. भरत विठ्ठल गुंड, सौ. सिमा गोटीराम वाघ आणि सौ. कविता राजू गुंड यांचा समावेश आहे. ग्रामपंचायतीतील कर्मचारी म्हणून श्री. धोंडीराम सखाराम खाडे, सौ. प्रमिला हरिचंद्र गुंड, श्री. ज्ञानेश्वर विष्णू पेहेरे, सौ. सुवर्णा कैलास गारे आणि श्री. लहू अरुण खाडे कार्यरत आहेत.

सामुंडी २०११ च्या जनगणनेचा तपशील

जनगणना मापदंड | जनगणना माहिती
पदसंपूर्ण नावसंपर्क क्रमांक
सरपंचश्री. अशोक रावजी गवारी९४०३०३२८१६
उपसरपंचश्री. प्रभाकर अंतू गारे९६०७५२९३७१
ग्रामसेवकश्रीमती. आशा भागवत जाधव९४०३६२८५९२
सदस्यश्री. गोरख लहानू गारे९४२००७३५२०
सदस्यसौ. मनीषा रमेश खाडे९४०५८४४१०५
सदस्यसौ. मनीषा दत्तू खाडे९७६५८३७९८२
सदस्यश्री. भरत विठ्ठल गुंड७३५००५८५६३
सदस्यसौ. सिमा गोटीराम वाघ९५८८६०४०९६
सदस्यसौ. कविता राजू गुंड८२७५०२१०२१
संगणक परिचालकश्री. धोंडीराम सखाराम खाडे९४२३६१९८०२
पेसा मोबिलायझरसौ. प्रमिला हरिचंद्र गुंड७४४८०३२३४०८
ग्राम रोजगार सेवकश्री. ज्ञानेश्वर विष्णू पेहेरे८४५९५९१२६२
ग्राम रोजगार सेवकसौ. सुवर्णा कैलास गारे९४०५१८६११३
ग्राम रोजगार सेवकश्री. लहू अरुण खाडे९४२२३७५५२६

गावाची साधारण माहिती

विभागमाहिती
लोकसंख्या१४१२
मुख्य व्यवसायशेती, पशुपालन, लघुउद्योग
पाण्याचा स्रोतविहीर, नळयोजना
सणगणेशोत्सव, दिवाळी, पोळा, होळी
पर्यटन स्थळेगौतम ऋषी मंदिर, फेरीमार्ग

ग्रामपंचायत आदर्श तक्ता

आदर्श घटकतपशील
स्वच्छतागाव स्वच्छ ठेवण्यावर भर
पाणीपुरवठानियमित आणि शुद्ध पाणी उपलब्ध करणे
शिक्षणप्रत्येक मुलासाठी शाळेचे प्रवेश सुनिश्चित करणे
आरोग्यप्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करणे
पर्यावरणवृक्षारोपण आणि जलसंधारण

शिक्षण संस्था यादी

संस्थेचे नावप्रकारसंपर्क
जिल्हा परिषद शाळा सामुंडीप्राथमिक९९२१२८३५९०
जिल्हा परिषद शाळा धाडोशीप्राथमिक९८८१९०७०७७
जिल्हा परिषद शाळा खाडेचीवाडीप्राथमिक७५८८५५३९२४
आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शाळा सामुंडीउच्च माध्यमिक९७६६७५१७७६

आरोग्य संस्था यादी

संस्थेचे नावप्रकारसंपर्क
प्राथमिक आरोग्य केंद्रआरोग्य सेवा९५१८३६७१४१
उपकेंद्रप्राथमिक उपचार९६३७८१०२७८
पशूवैद्यकीय दवाखाना ९१५८४७६१४१
क्र.कामाचे नाववर्षनिधीस्थितीफोटो
व्यायामशाळा सामुंडी२०२४₹७,००,०००पूर्ण[फोटो]
व्यायामशाळा धाडोशी२०२४₹७००,०००प्रगतीत[फोटो]
स्मशानभूमी धाडोशी२०२४₹७००,०००पूर्ण[फोटो]

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
प्रशासकीय संरचना
1
2
6
3

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी